Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आजगाव वेतोबा-भूमिका जत्रौत्सव ४ डिसेंबर रोजी होणार!

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा-भूमिका जत्रौत्सव बुधवार दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी होणार असून या दिवशी धार्मिक कार्यक्रम, नवसफेड, केळी ठेवणे, भूमिका देवीची ओटी भरणे.

तसेच रात्रौ १०-३० वाजता पुराण कथा वाचन, सवाद्य आरती मिरवणूक व त्या नंतर वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

तरी, या जत्रौत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळीकडून करण्यात येत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles