नितीन गावडे
सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची आज महत्त्वाची बैठक सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदीर येथे सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे, या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकातील समस्या, अपूर्ण अवस्थेत असलेले सावंतवाडी टर्मिनस, प्रवाश्यांच्या समस्या आदी विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी अध्यक्ष/सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.


