Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त १८ जानेवारीला कुडाळ येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा.! ; सहभागी होण्याचे आयोजकांनी केले आवाहन.

कुडाळ : बॅरिस्टर नाथ पै यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै प्रशाळेमध्ये शनिवार, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सदर स्पर्धेसाठी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी पाठवावे, असे आवाहन मुख्याध्यापक पी. सी. राठोड व आयोजकांनी केली आहे.

स्पर्धेचे स्वरूप पुढील प्रमाणे –

खुला गट –
विषय –
1. बॅरिस्टर नाथ पै एक आदर्श संसद पटू
2. बॅरिस्टर नाथ पै जीवन व सामाजिक कार्य
3. बॅरिस्टर नाथ पै – वक्ता दशहस्त्रेषु

वयोमर्यादा -17 ते 55 वर्षे

कालावधी – 8+1 मिनिटे

शालेय गट –

विषय – बॅरिस्टर नाथ पै बालपण व सामाजिक कार्य

वयोमर्यादा – इयत्ता 5वी ते 10 वी

कालावधी – 6+1 मिनिटे

बक्षीस –

प्रथम क्रमांक –  रोख रक्कम रुपये २१००/, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह

द्वितीय क्रमांक- रोख रक्कम रुपये ११००/, प्रशस्तीपत्रक,मानचिन्ह

तृतीय क्रमांक – रोख रक्कम रुपये ५५१/, प्रशस्तीपत्रक व मानचिन्ह

उत्तेजनार्थ -२०१/ रुपये व  प्रशस्तीपत्रक.

दिनांक – शनिवार 18 जानेवारी 2025 सदर स्पर्धा घेण्यात येईल.

स्थळ – बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, कुडाळेश्वर मंदिर शेजारी, कुडाळ.

वेळ – सकाळी ठीक 9 वाजता स्पर्धा सुरु होईल.

संपर्क क्रमांक –
श्री. राठोड पी. सी.
9420334522
श्री. गावडे डी आर 9422090316
सौ. पावसकर एस. एस. 8275787826

(टीप – स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी भाषणाचा लिखित मजकूर सादर करावा.)

इ. 10 वी पूर्वपरीक्षा व 9 वी घटक चाचणी क्र 2 या नियोजित परीक्षामुळे वक्तृत्व स्पर्धा शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 सकाळी 9 वाजता घेण्यात येतील.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles