Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

आचिर्णे येथे श्री रासाई देवीचा यात्रौत्सव उद्या.!; विविध कार्यक्रमांची रेलचेल.

वैभववाडी : तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या आचिर्णे येथील श्री देवी रासाई मातेचा यात्रौत्सव उद्या सोमवार, दिनांक १३ जानेवारी रोजी मोठ्या थाटात संपन्न होणार आहे.

यानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आयोजक
देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आचिर्णे व सरपंच ग्रा.प. आचिणें यांनी कळविले आहे.

सोमवार दि.१३ जानेवारी २०२५ रोजी आचिर्णे येथे होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

सोमवार दि. १३ जानेवारी २०२५ रोजी
सकाळी 09.30 वा. – महापूजा व महाआरती

सकाळी 09.30 ते 12.00 वाजे पर्यंत- रक्तदान शिबीर

मंदीरातील फुलांची सजावट सौजन्य श्री. अरुण गुरव.

ढोल पथक – सौजन्य श्री. उदयसिंह गिरीधर रावराणे

दुपारी 12.30 वा. महाप्रसाद सौजन्य मा. श्री. अतुल सुरेश रावराणे

दुपारी 1.30 वा. पासून ओटी भरणे कार्यक्रम

दुपारी 03.00 ते 06.00 वा. होम मिनीस्टर (खेळ पैठणीचा) सादरकर्ते – प्रा.रुपेश पाटील

सौजन्य- मा. श्री. दिलीप रावराणे, संचालक सिंधुदूर्ग जि.म.स. बैंक लि. प्रथम व द्वितीय विजेता पैठणी अंतिम दहा स्पर्धकांना आकर्षक साडी

सायंकाळी 06.00 ते रात्री 10.30 वा. जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा

प्रथम क्रमांक रु.10,000/- सौजन्य श्री. सागर जयसिंग रावराणे

द्वितीय क्रमांक – रु. 7,000/- सौजन्य श्री. शरद रघुनाथ रावराणे

तृतीय क्रमांक रु. 5,000/- सौजन्य श्री. राकेश रणजित रावराणे

प्रथम उत्तेजनार्थ रु. 3,000/- सौजन्य श्री. अतुल अनंत रावराणे

द्वितीय उत्तेजनार्थ रु.2,000/- सौजन्य श्री. सुशिल शांतराम रावराणे

परीक्षक सन्मानचिन्ह व संयोजक खर्च रु. 3,000/- सौजन्य – श्री. लक्ष्मण पुरुषोत्तम रावराणे

रात्री 10.30 वा. बक्षिस समारंभ

रात्री 11.00 वा. देवीची पालखी मिरवणुक

रात्री 12.00 वा. दशावतारी नाटक

तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी व भाविकांनी लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles