सावंतवाडी : औषध निर्माण क्षेत्र हे आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रपैकी एक आहे. बारावी विज्ञान (PCB/PCM/PCMB) नंतर D Pharmacy हा दोन वर्षांचा तर B. Pharmacy हा चार वर्षांचा कोर्स असतो. बी फार्मसी प्रवेशा साठी महाराष्ट्र शासनाची MHT-CET किंवा NEET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यावतीने व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT-CET 2025 प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज वेळा पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या अनुषंगाने औषधनिर्माणशास्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत MHT-CET 2025 ची नोंदणी अर्ज करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी आमच्या व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल मार्फत MHT-CET 2025 परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज निशुल्क भरण्यात येणार आहेत. तसेच महाविद्यालयाच्या STUDENT DEVELOPMENT PROGRAM 2025 अंतर्गत प्रवेश परीक्षा शुल्क (Exam Fee) महाविद्यालयामार्फत भरण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यानी खाली दिलेला google form भरावा ही विनंती.
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा
श्री. लखन आडेलकर – 9405626717/9552435536
श्री. पंकज पाटील – 9420196031/9763824245
व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल.
https://docs.google.com/forms/d/108okh3K3POxDKR6KG53E0RBx3sR57bquK5KDGnYenRg/edit


