वेंगुर्ला :भाजपाच्या वतिने संविधान गौरव अभियान संपूर्ण देशभर दिनांक ११ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करून राबविण्यात येत आहे .
वेंगुर्ला तालुक्यातही सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी १० – ३० वाजता भाजपा वेंगुर्ला तालुका कार्यालय येथे अनुसूचित जाती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा संविधान गौरव अभियान संयोजक श्री प्रसन्ना देसाई व अभियान सहसंयोजक तथा जिल्हा चिटणीस श्री चंद्रकांत जाधव उपस्थित होते. श्री प्रसन्ना देसाई यांच्या मार्फत संविधान वाचन व पूजन वाचन तसेच संविधान प्रती वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा sc मोर्चा उपाध्यक्ष वासुदेव रामचंद्र जाधव, प्रशांत सुरेश जाधव (जिल्हा का का सदस्य), अनुसूचित जाती मोर्चाचे देवदत्त मंगेश चव्हाण, जयवंत तुळसकर (ग्रा प सदस्य तुळस), तुळस गावचे शंकर तुळसकर, जिल्हा संघटक महेश गणपत चव्हाण, sc मोर्चा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष बाळा जाधव, विजय कुबल, किशोर पुंडलिक जाधव, जयानंद शिरोडकर , गुरुदत्त चव्हाण , खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, विशेष उपस्थिती श्री दिलीप नारायण चव्हाण (भाजप मुंबई कार्यालय), दिलीप कुर्ले, गौतम पालकर , बांदा मंडळ अध्यक्ष मोर्चा संजय डिंगणेकर, शुभम पालकर, निकेत पालकर, निखिल पालकर, sc मोर्चा आंबोली मंडळ अध्यक्ष गुरुनाथ कासले, स्वप्नील मठकर (मठ गाव) आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
संविधान गौरव अभियानांतर्गत भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने संविधान प्रतिमेचे वाटप.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


