कुडाळ : श्री गणेश मंदिर झाराप कुंभारवाडी वरचीवाडी या ठिकाणी माघी गणेश जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी श्री पांडुरंगाची पालखी, टेंबे स्वामींची पालखी असा सुवर्णमध्य सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्त रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सप्तरंग कला मंच होडावडे यांचा श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित महान पौराणिक संगीत दोन अंकी ट्रिकसिन नाटक ब्रह्मांडनायक नाटय प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
झाराप येथे उद्या सप्तरंग कला मंच होडावडे यांचे महान पौराणिक ट्रिकसिन नाटक ‘ब्रह्मांडनायक’ सादर होणार.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


