सावंतवाडी : शहरातील सर्वोदयनगर येथील ‘सर्वोदयनगर रहिवासी संघ’ या रहिवासी बांधवांच्या व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या संघाची सार्वजनिक सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेमध्ये पुढील दोन वर्षासाठी संघाची सर्वानुमते समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक सुनील राऊळ यांची अध्यक्ष पदी तर महिला संघाच्या अध्यक्ष पदी सौ. दिशा कामत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर मेघना राऊळ यांची सचिव पदी, अजय गोंदावळे यांची उपाध्यक्ष, तसेच लक्ष्मीकांत कराड यांची सहसचिव व विद्याधर तावडे यांची खजिनदार पदी निवड झाली आहे.

‘सर्वोदयनगर रहिवासी संघाची’ पुढील दोन वर्षासाठी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे असून यात एकूण 17 सभासदांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
(1) श्री. सुनील राऊळ (अध्यक्ष)
(2) श्री. अजय गोंदावळे (उपाध्यक्ष)
(3) सौ. मेघना राऊळ (सचिव)
(4) श्री. लक्ष्मीकांत कराड (सहसचिव)
(5) श्री. विद्याधर तावडे (खजिनदार)
(6)श्री .विनायक चव्हाण
(7)श्री .संतोष मठकर
(8)श्री .अरुण पडवळ
(9) ॲड. प्रकाश परब
(10) श्री. गुंडू साटेलकर
(11)श्री. तानाजी पालव
(12) श्री. डुमिंग डिसोजा
(13)श्री. हायजिन फिलिप
(14) बिट्टू सुकी
(15) रोहन नार्वेकर
(16) डॉ. सौ. विजयालक्ष्मी चिंडक
(17) सौ. शरयू बार्देसकर
सर्वोदय नगर रहिवाशी महिला संघ खालील प्रमाणे –
(1) सौ. दिशा कामत (महिला अध्यक्षा)
(2) मेघना राऊळ
(3) मीना सावंत
(4) शरयू बार्देसकर
(5) प्रज्ञा कोरगावकर
(6) प्रा. पूनम नाईक
(7) डॉ. विजयालक्ष्मी चिंडक
(8) कविता नाईक
(9) मीनल नाईक
(10) शितल पाटील
(11) सुरेखा नाईक
(12) सुनिता टोगरे
(13) श्रीषा कुलकर्णी
(14) डॉ. सौ. बुवा मॅडम
(15) रोशनी गावडे.
सर्वोदय नगर रहिवासी संघ सल्लागार कमिटीतील सभासद खालील प्रमाणे –
(1) श्री गणेश बोर्डेकर
(2) श्री शांताराम गावडे सर
(3)श्री कालकुंद्रीकर सर
(4)श्री पुंडलिक राणे
(5)श्री वासुदेव / अण्णा शिरोडकर
ADVT –



