शिवक्षेत्र रुद्रनाद फाऊंडेशन सावरवाड – वराड येथे उद्या महाशिवरात्री निमित्त भरगच्च कार्यक्रम.

मालवण : शिवक्षेत्र रुद्रनाद फाऊंडेशन, सावरवाड, वराड येथे उद्या महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 

महाशिवरात्री कार्यक्रम :
1. रुद्राभिषेक -सकाळी 7.30 वाजता
2. ⁠जलाभिषेक – सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत
3. ⁠महाप्रसाद – दुपारी 1.30 वाजता
4. ⁠पार्थिव शिवलिंग पूजन – दुपारी 3 वाजता
5. ⁠संगीत सेवा – संध्याकाळी 6 वाजता
6. ⁠महाप्रसाद – रात्री 9.30 वाजता
7. ⁠भस्मारती – रात्री 12 वाजता
8. ⁠ध्यान व मंत्रजप -सकाळी 1 वाजता
9. ⁠रुद्राभिषेक – सकाळी 4 वाजता

आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहून शिवदर्शन व विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे रुद्रनाथ फाऊंडेशनच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles