मिलाग्रीसचा खेळाडू करन कासरलकरचा जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत डंका! ; अव्वल क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड.
मिलाग्रीस हायस्कूलचे जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेत उत्तुंग यश! ; १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाची विभागीय स्तरावर निवड.
शिक्षक, पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान. ; चुरशीत कोण बाजी मारणार?
पालकमंत्री नितेश राणेंचा एकच कॉल अन् माजगावच्या शेतकऱ्यांच्या प्रश्न सॉल्व्ह! ; माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांची यशस्वी शिष्टाई अन् पालक मंत्री नितेश राणेंचे...
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद! ; जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे करणार प्रतिनिधीत्व.
नक्षत्राच्या ‘स्मॅश’ने गाठला विभागीय टप्पा!, रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या नक्षत्रा जावकरची जिल्हास्तरीय टेबल टेनिसमध्ये प्रभावी कामगिरी! ; विभाग स्तरासाठी निवड.
रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय स्पर्धेत डंका!, साहिल लंगोटेची ‘वेटलिफ्टिंग’मध्ये दमदार उचल! ; ७१ किलो वजनी गटात पटकावला प्रथम क्रमांक, विभागीय स्तरावर झेप!
वेताळगडावर दुर्गभ्रमंतीसह वृक्षारोपण मोहिम उत्साहात संपन्न.
कोमसाप मालवणचा ‘नमन नटवरा’ रंगला! ; विविध कलाविष्कारांनी आचरेकर रसिकांची जिंकली मने.
माझी कविता मालवणी मातीतच रुजलेली! : कवी रुजारिओ पिंटो. ; ‘मालवणी भाषेचो कंठो, रुजारिओ पिंटो!’
मसुरे येथे ८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर साहस दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. ; वैशाली पंडित यांची प्रमुख वक्ता म्हणून उपस्थिती.
देहातूनही जपली मानवसेवेची ज्योत!, मनिषा तांडेल यांचे मरणोत्तर देहदान! ; जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने देहदानाचा २२० वा संकल्प साकार.
निष्ठेच्या मशालीला नव्या जबाबदारीचे कोंदण!,विश्वनाथ म्हापणकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेंगुर्ले युवा तालुका प्रमुखपदी निवड! ; पक्षाच्या कठीण काळातही निष्ठेची पताका उंचावली;...