सावंतवाडी : येथील माठेवाडा येथे राहणाऱ्या विवाहिता प्रिया चव्हाण यांनी नुकतीच आत्महत्या केली. त्यांचे माहेर कलंबिस्त गावाचे आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या माहेरी जाऊन त्यांच्या बाबांचे आणि संपूर्ण तावडे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी उबाठा सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,
उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अशोक धुरी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मायकल डिसोजा, शहर प्रमुख शब्बीर मणियार, शैलेश गौंडळकर, अनुप नाईक आदी उपस्थित होते.
प्रिया चव्हाण यांच्या माहेरील कुटुंबीयांचे उभाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले सांत्वन.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


