सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप गावडे हे सतत विधायक आणि उपक्रमशील उपक्रम राबवत असतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल येथे दयासागर अनाथ छात्रालयात संदीप गावडे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. गावडे यांनी तेथील मुलांसोबत दिलखुलास संवाद साधला.


