सिंधुदुर्ग : नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या तृप्ती धोडमिसे यांचे इकोनेट संस्था, पुणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी फिजा मकानदार तसेच जयराम जाधव यांनी स्वागत केले. या वेळी ‘व्हाईट टॉर्चर’ हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले. या प्रसंगी फिजा मकानदार यांनी इकोनेट संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, असे आश्वासन दिले.
‘इकोनेट’तर्फे नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


