सोलापूर : मुसळधार पावसामुळे आज सोलापूर, बीडमधील शाळांना सुट्टी जाहीर. // सीना नदीत सुरु असलेल्या प्रवाहामुळे आज सोलापुरात पूरसदृश्य परिस्थिती // सीना नदीच्या काठावरील गावांना आज सतर्कतेचा इशारा // सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून असून अनेक गावात नदीचे पाणी शिरलंय // उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील पूल काही वेळात पाण्याखाली जाण्याची शक्यता.


