Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

वेळागर समुद्रात बुडालेल्या ४ पैकी एकाचा मृतदेह सापडला!

वेंगुर्ला : काल वेळागर समुद्रात आठ जण बुडाले होते. शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहेत. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू असताना आज तहसीलदार वेंगुर्ला यांचेकडून प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या 04 पर्यटकांपैकी फरहान मोहम्मद मणियार (वय वर्षे 20, राहणार कुडाळ) यांचा मृतदेह मिळाला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles