सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज सावंतवाडी शहर अध्यक्ष पदी अँड. राजू कासकर यांची तर सावंतवाडी तालुका सचिव पदी सतीश आकेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहॆ. या बाबतची घोषणा जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केली. दरम्यान या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहॆ. लवकरच पक्षाची उर्वरीत कार्यकारणी जाहिर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
ADVT –





