Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

सहवेदना – संदीप कुडतकर यांना मातृशोक.!

सावंतवाडी:-सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती शुभांगी मुकुंद कुडतरकर (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुडतरकर यांच्या त्या मातोश्री होत. आज मंगळवार दिनांक १७ रोजी  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संदीप, प्रवीण व नितीन यांच्या त्या आई होत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles