Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कलंबिस्त हायस्कूलच्या मंदार, वेदांत या कॅडेट्सनी राष्ट्रीय स्तरावरील एनसीसी कॅम्प यशस्वीरित्या केला पूर्ण

सावंतवाडी : ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत इ.बी.एस्.बी. हा राष्ट्रीय स्तरावरील एन्.सी.सी.कॅम्प जळगाव येथे 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न झाला. या कॅम्पसाठी कलंबिस्त हायस्कूलच्या इयत्ता नववीतील मंदार सत्यविजय राऊळ व वेदांत सुभाष राऊळ या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी सदर कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यांचे प्रशालेतर्फे अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना 2 MAH NAVAL UNIT NCC रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर श्री. राजेश कुमार, अंकित रवी तसेच एन्.सी.सी.ऑफिसर तथा प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव व सहाय्यक शिक्षक विलास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles