Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

आविष्कार स्पर्धेत वैभवाडी महाविद्यालयाचे यश.!

वैभववाडी : १९ व्या अविष्कार संशोधन अधिवेशन २०२४-२५ विभागीय स्तर दि. १४ डिसेंबर,२०२४ रोजी स. का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे एकूण ११ संशोधन प्रकल्प सहभागी झाले होते. सहभागी प्रकल्पामधील एकुण ४ संशोधन प्रकल्पांची निवड विद्यापीठाच्या अंतिम फेरीमध्ये झाली आहे.यामध्ये पदवी विभागामध्ये दोन संशोधन प्रकल्प:
Category – Pure Science (UG)
१) कु. सिद्धी ललित घोडेगावकर
२) कु.अश्विनी जगदीश शेटे
३) कु. तेजश्री श्रीकृष्ण विचारे
या विद्यार्थ्यांना डॉ. डी. बी. शिरगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
Category – Agriculture and Animal Husbandry(UG)
१) कु. हर्षल विलास जाधव
२) कु.अमोल केशव कदम
या विद्यार्थ्यांना डॉ. एन. आर. हेदुळकर यांचे मार्गदर्शन लाभले.


पदव्युत्तर विभागात दोन
१.१) कु. रश्मी सत्यवान मालंडकर
या विद्यार्थ्यांना डॉ. के. एस. पाखरे यांचे मार्गदर्शन लाभले.
२.२) कु. राखी रमेश सावंत
२.३) कु.उत्कर्षा माणिक शिंदे
या विद्यार्थ्यांना प्रा. ए. एस. रहाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या आविष्कार विभागाचे समन्वयक म्हणून डॉ. डी. बी. शिरगावकर तर सदस्य म्हणून डॉ. व्ही. ए. पैठणे, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. के. पी. पाटील यांनी काम पाहिले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराणा प्रतापसिंह संस्थेचे अध्यक्ष नाम. विनोदजी तावडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles