धुळे : धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार श्री. राघवेंद्र पाटील (रामदादा भदाणे) यांचा आनंदखेडे ग्रामपंचायत व नागरिकांतर्फे उद्या भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

उद्या ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व ‘स्त्री मुक्ती दिवस’ कार्यक्रम आमदार राघवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आयोजित केले आहे.
तरी सदर कार्यक्रमाला महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ठिकाण :- विठ्ठल मंदिर नवी गल्ली
आनंदखेडे ता. जि. धुळे.
दि. 03/01/ 2025 (शुक्रवार)
वेळ – सकाळी 9:30 वाजता.
ADVT –



