कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक २१ रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे शिवसेना पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासहित शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना पक्ष बांधणीच्या दृष्टीने हा मेळावा महत्वाचा ठरणार आहे.
या मेळाव्याला शिवसेना पेक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.
ADVT –



