सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव येथील माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कोलगाव ग्रामपंचायत रंगमंचावर सायंकाळी ६:३० वाजता कोलगाव मर्यादित लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेसह महिलांसाठी कोलगाव सौभाग्यवती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुकांनी विद्या राऊळ ९४०५४९६७०१ आणि नितेश पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रामचंद्र राणे आणि संदेश राऊळ यांनी केले आहे. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थांनी केले आहे.
शिवजयंती निमित्त कोलगाव मर्यादित लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धेसह महिलांसाठी कोलगाव सौभाग्यवती कार्यक्रमाचे आयोजन. ; माणुसकी प्रतिष्ठान आणि कोलगाव ग्रामस्थ यांचे संयुक्त आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


