सावंतवाडी : परीट समाजाचे “महा अधिवेशन ” शिर्डी येथे रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने सप्तपदी लॉन्स शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन गेट जवळ शिर्डी कोपरगाव रोड तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र येथे संपन्न होणार आहे.
. या महा अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा, मा.खा.श्री. रवींद्र वायकर, मा. खा.श्री. भाऊसाहेबजी वाकचौर. मा. श्री कृष्ण कुमार कनौजिया राष्ट्रीय अध्यक्ष परीट समाज, मा. श्री. एकनाथराव बोरसे राष्ट्रीय उपाध्यक्ष परीट समाज, मा. श्री. राजेंद्र खैरनार प्रदेश अध्यक्ष परीट समाज, मा. सौ सीमाताई रंधे महिला प्रदेशाध्यक्ष, मा. सौ. सुषमाताई अमृतकर कार्याध्यक्ष महिला परीट समाज, मा. श्री. संतोष भालेकर राष्ट्रीय उपाध्यक्ष परीट समाज, मा. श्री. खंडेराव कडलग स्वागताध्यक्ष, मा. श्री. सुनील फंड जिल्हाध्यक्ष व निमंत्रक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत परीट समाजाचे महा अधिवेशन शिर्डी येथे संपन्न होणार आहे
. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीट समाजातील बंधू भगिनींनी शिर्डी येथील महा अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री दिलीप भालेकर यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर 9422586114 यांच्याशी साधावा.
परीट समाजाचे शिर्डी येथे ९ मार्च रोजी महाअधिवेशन.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


