सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अध्यक्षपदी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिला आहे. डॉ. गिरीशकुमार चौगुले यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती तर यापूर्वी वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना पुन्हा अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे तर डॉ. गिरीश कुमार चौगुले हे जनरल सर्जन म्हणून उपजिल्हा रुग्णालयातच सेवा बजावणार आहेत.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇


