कुडाळ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुडाळ आंबेडकरनगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, रमाकांत नाईक, शुभम धुरी, यतीन माजगावकर, विष्णु मसके, विशाल राऊळ, ऋत्विज ठाकुर यांसह अन्य उपस्थित होते.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


