ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!
सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि एक वर्ष फाऊंडेशन कोर्स
होय…!
आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई, पुण्यात जाण्याची गरज नाही…
आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका.
मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स
यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…!
जाहिरात LINK –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!
विशेष म्हणजे फाऊंडेशन कोर्ससाठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही.
शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी
प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर – शनिवार आणि रविवार आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस…
(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)
चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…!
अधिक माहितीसाठी संपर्क करा..!
तुकाराम मोरजकर 9405830288, सिद्धेश नेरुरकर 9420260903