सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्या संयुक्त विद्यमाने 30 एप्रिल ते 4 मे 2025 या कालावधीत पाच दिवशीय भव्य युवा सांस्कृतिक महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे.आजच्या शुभारंभ दिवशी सत्यनारायण पूजा, तीर्थ प्रसाद तर रात्री ठीक सात वाजता आजय हनुमान दशावतार नाट्य मंडळचा ‘कालचक्र’ नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे.सदरचा नाट्यप्रयोग जकात नाका येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे संपन्न होणार आहे.तरी सर्व प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
मळेवाड येथे आज जय हनुमान दशावतार नाट्य मंडळचा ‘कालचक्र’ नाट्यप्रयोग.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


