मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात.! ; दोन ट्रकची समोरासमोर धडक.

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका ट्रेलरचा चालक जखमी झाला आहे. यानंतर जखमी चालकाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यातून हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज आपल्याला लावता येत आहे.

या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ट्रक आणि ट्रेलर समोरासमोर धडकल्याचे पाहायला मिळत आहे.

या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ट्रक आणि ट्रेलर समोरासमोर धडकल्याचे पाहायला मिळत आहे.

या अपघातामुळे महामार्गावर गेल्या अर्धा तासांपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ADVT –

डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles