दोडामार्गच्या एसटी प्रश्नावर बाबुराव धुरी आक्रमक!, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विभाग नियंत्रक दीपक घोडे यांची घेणार भेट! ; सावंतवाडी रेल्वे स्थानक ते दोडामार्ग एसटी बससाठी आग्रही...
‘तक्रारी’वर तत्परतेची ‘करंट’., माडखोलकरांचा महावितरण अभियंता शैलेश राक्षे यांना कृतज्ञतेचा सलाम! ; गणेशोत्सवापूर्वी अवघ्या दोन दिवसांत ट्रान्सफॉर्मर बदलले अन् वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल ग्रामस्थांकडून...
कवी नारायण सुर्वे यांनी व्यवस्थेलाच प्रश्न विचारला : कवयित्री प्रमिता तांबे. ; वैभववाडीतील नारायण सुर्वे स्मृती संमेलनाला साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
दोडामार्गला एसटीचा ‘भंगार’ धक्का!, जुन्या जीर्ण बसेस देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ! ; बाबुराव धुरींचा संतप्त इशारा, ‘नवीन बसेस द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू!’
पाणीपट्टी दरवाढीविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार!, रोहा-अष्टमी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण. ; ‘रोहेकरांवर अन्याय का?’ केला संतप्त सवाल. ; ‘कमी करा… कमी करा… पाणीदरवाढ कमी करा’च्या...
कोकणची भुरळ, साऊथचा सुपरस्टार झाला अलिबागकर! ; कोट्यवधींची प्रॉपर्टी खरेदी, किंमत वाचून विस्फारतील डोळे!
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध. ; अनिकेत तटकरे होणार आमदार!
आंबेवाडी ते निवी कालवा दुरुस्तीची अनेक कामे निकृष्ट, निधीचा अपव्यय. ; प्रशासनाविरोधात लवकरच आक्रमक, बळीराजा फाऊंडेशनचा इशारा.
प्रवाशांच्या सहनशीलतेचा ‘अंत’, प्रशासन मात्र ‘झोपेत’! ; तब्बल तीन वर्षांपासून रखडलाय ‘हा’ रेल्वे उड्डाणपूल! ; खड्डे, धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या छायेत नागरिकांचा जीवघेणा...
कचऱ्याच्या विळख्यात मुक्या जीवांचा आक्रोश!, प्लास्टिक खाऊन मोकाट गुरांचे जीवन धोक्यात. ; ‘ह्या’ ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, दुर्गंधी, अस्वच्छता आणि रोगराईचा वाढता धोका.
रोह्यात ‘रात्रीस खेळ चाले!’ ; उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेली वाहने जेसीबीद्वारे रस्त्याखाली ढकलल्या.
अनधिकृत LED मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई!
शाळेचे ऋण फेडताना माजी मुख्याध्यापकांचा हिरवाईचा वसा! ; रामकृष्ण देसाई यांचे यशवंतराव चव्हाण विद्यालयास अनमोल योगदान. ; ५० फुलझाडांची भेट, ₹१० हजारांची कायम ठेव...