आंबोली : आंबोली नजीक गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी ९ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त सकाळी ७ वाजता बंड परिवार मूळपुरुष (पूर्वज) नुतन स्मृतिस्थळाचे उद्घाटन व पूजन, सकाळी ९:३० वाजता श्री कुलदेवता प्रतिमांची मिरवणूक, सकाळी १० वाजता प्रतिमा प्राणप्रतिष्ठापना व होम हवन, दुपारी १ वाजता महाप्रसाद सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजने, रात्री ८:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम, रात्री १० वाजता पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त बंड परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
गेळे डुरेवाडी येथील श्री कुलदेवता बंडवसाचा उद्या पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


