सिंधुदुर्गनगरी : मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवारी सकाळी ०९.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने मालवणकडे प्रयाण, सकाळी १०.०० वा. राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची पाहणी, १२.०० वा. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीस उपस्थिती.
दुपारी ०३.०० वा. भुईबावडा येथील श्रीगणेश मंदिराचे उद्घाटन व श्रीगणेशाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास उपस्थिती
(स्थळ: भुईबावडा, रिंगेवाडी तालुका वैभववाडी)
दुपारी ०४.०० वा. चिंचवली गुरववाडी हितवर्धक मंडळाचे सभागृहाच्या उद्घाटनास उपस्थिती
दुपारी ०४.३० वा. मोटारीने देवरुख, जि. रत्नागिरीकडे प्रयाण,
सायं. ०६.०० वा. हातिव ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपुजनास उपस्थिती,
(स्थळ: हातीव ग्रामपंचायत, देवरुख)
सायं. ७:०० वा. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व खाद्य महोत्सवास भेट
(स्थळ: देवरुख )
सायं. ०७.३० वा. मोटारीने कणकवली, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण, रात्रौ ९:०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथे आगमन व मुक्काम
पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


