Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

पालकमंत्री नितेश राणे यांचा ‘असा’ आहे उद्याचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा.

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी १०.०० वा. : पुणे विमानतळावरुन विमानाने चिपी विमानतळाकडे प्रयाण.

सकाळी ११.०० वा. : चिपी विमानतळ येथे आगमन व ओरोस, जि. सिंधुदुर्ग कडे प्रयाण

सकाळी ११.३० वा. ओरोस येथे आगमन व आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती.

(स्थळ :- आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भवन, ओरोस, सिंधुदुर्ग)

दुपारी ०२.०० वा. : ओरोस येथून चिपी विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी ०३.०० वा. : चिपी विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

दुपारी ०४.१५ वा. : मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने जुहू कडे प्रयाण.

दुपारी ०४.४५ वा. : अधिश निवासस्थान, जुहू येथे आगमन व राखीव.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles