वेंगुर्ला : वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी,वेंगुर्ला संचलित रा.कृ. पाटकर हायस्कूल वेंगुर्लेमध्ये शुक्रवार दि २७ जून २०२५ रोजी सामाजिक वनीकरण वेंगुर्ला व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करून हरित क्रांतीचा स्तुत्य संदेश दिला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सुशांत धुरी,कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे पदाधिकारी प्रमोद कदम,ऋतुजा कदम, राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख समीर पेडणेकर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. उज्जैनी मांजरेकर, श्रीमती सविता जाधव, सौ.समृद्धी पिळणकर, सौ. मनीषा खरात आणि प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षांची जोपासना करण्याची प्रतिज्ञा घेतली.
पाटकर हायस्कूलमध्ये सामाजिक वनीकरण वेंगुर्लाच्या वतीने वृक्षारोपण !
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


