वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी आ. रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याने वेंगुर्ला भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड . सुषमा खानोलकर, जिल्हा निमंत्रीत साईप्रसाद नाईक, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा वृंदा गवंडळकर,शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, ओबीसी मोर्चा चे शरद मेस्त्री, एस. सी. मोर्चाचे बाळा जाधव, वसंत तांडेल, शितल अंगचेकर, सारिका काळसेकर, रसिका मठकर, हसीना मकानदार, भानुदास कुबल, सिद्धेश सावंत, सुधीर झाट्ये, गजानन कुबल, दिलीप कुर्ले, श्रद्धा जाधव, कमलेश गावडे, बाळकृष्ण येरम , न्यानेश्वर लटम , महादेव नाईक, समीर कांबळी, देवेंद्र डिचोलकर, मानसी परब , अभिषेक वेंगुर्लेकर, सुधीर पालयेकर, गुरूनाथ उर्फ नाथा मडवळ , किशोर रेवणकर, राहुल मोर्डेकर, सत्यविजय गावडे, दिवाकर कुर्ले , प्रीतम सावंत, शेखर काणेकर, संदीप देसाई, संकेत धुरी, अंकिता देसाई, श्रीकृष्ण धानजी , देवेंद्र वस्त,अरविंद नवार , विजय बागकर , मंगेश गावडे, प्रभाकर गावडे, आनंद गावडे, शशी करंगुटकर , नारायण गावडे, संदीप पाटील, जयंत मोंडकर, श्रद्धा धुरी, , मनीष तांडेल, मारुती दोडशानट्टी, मनोहर तांडेल, नामदेव सरमळकर, अर्जुन तांडेल, नमिता सारंग, बाबुराव मेस्त्री, गुरुप्रसाद चव्हाण, भानुदास कुबल , सिद्धेश सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्याने वेंगुर्ल्यात जोरदार जल्लोष.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


