Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

आ. दीपक केसरकरांनी हाती टाळ घेत केला माऊलीचा गजर! ; कोकणच्या सुख-समृद्धीसाठी आ. केसरकरांनी घातले पांडुरंगाला साकडे!

सावंतवाडी : आज आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात पांडुरंगाचा गजर केला जात आहे. सावंतवाडीत देखील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज पहाटे विठ्ठलाची पूजा करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पांडुरंगाचे पूजन व आरती करण्यात आली.

यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी हाती टाळ घेत मनोभावे माऊलीचा गजर केला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी आणि कोकणच्या सुख-समृद्धीसाठी त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त आदि उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles