Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

युवा नेते विशाल प्रभाकर परब यांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी स्नेहभेट! ; गणेश चतुर्थीनिमित्त घेतेले बाप्पांचे आशीर्वाद, पदाधिकार्‍यांशी साधला आपुलकीयुक्त संवाद!

सावंतवाडी : भाजपचे धडाकेबाज युवा नेते आणि यशस्वी उद्योजक विशाल प्रभाकर परब यांनी बुधवारी सावंतवाडी शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त स्नेहभेट देऊन श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांशी प्रेमाने संवाद साधत त्यांच्या सुख- दुःखाची विचारपूस केली व सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब यांचं देखील मोठ्या उत्साहात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles