एडलेड : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने एडलेडमध्ये झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर 2 विकेट्सने मात केली आहे. टीम इंडियाने कांगारुंना विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 22 बॉलआधी 2 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 46.2 ओव्हरमध्ये 265 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तर शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत अपयशी ठरला. तसेच टीम इंडियाचा हा एडलेडमधील 2008 नंतरचा पहिलाच पराभव ठरला. टीम इंडिया गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्य होती. मात्र या पराभवासह ऑस्ट्रेलियाने एडलेडमधील विजयाची मालिका खंडीत केली.ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने एडलेडमध्ये झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर 2 विकेट्सने मात केली आहे. टीम इंडियाने कांगारुंना विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 22 बॉलआधी 2 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 46.2 ओव्हरमध्ये 265 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तर शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत अपयशी ठरला. तसेच टीम इंडियाचा हा एडलेडमधील 2008 नंतरचा पहिलाच पराभव ठरला. टीम इंडिया गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्य होती. मात्र या पराभवासह ऑस्ट्रेलियाने एडलेडमधील विजयाची मालिका खंडीत केली.ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने एडलेडमध्ये झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियावर 2 विकेट्सने मात केली आहे. टीम इंडियाने कांगारुंना विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 22 बॉलआधी 2 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 46.2 ओव्हरमध्ये 265 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली. तर शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत अपयशी ठरला. तसेच टीम इंडियाचा हा एडलेडमधील 2008 नंतरचा पहिलाच पराभव ठरला. टीम इंडिया गेल्या अनेक वर्षांपासून अजिंक्य होती. मात्र या पराभवासह ऑस्ट्रेलियाने एडलेडमधील विजयाची मालिका खंडीत केली.
ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅथ्यू शॉर्टने बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. मॅथ्यूने 78 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. तर कूपर कॉनोली अखेरपर्यंत नाबाद राहून ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवलं. कूपरने 53 बॉलमध्ये 61 रन्स केल्या. मिचेल ओवनने 36 धावांचं योगदान दिलं. मॅट रेनशॉ याने 30 धावा केल्या. तर ट्रेव्हिस हेड याने 28 धावा केल्या. तर कॅप्टन मिचेल मार्शने 11 धावा केल्या. तसेच इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. मात्र इतरांनीही ऑस्ट्रेलियाच्या विजयात योगदान दिलं. भारताकडून अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.


