सावंतवाडी : शहरातील झिरंगवाडी येथे आज दुपारी 12.45 वाजेच्या दरम्यान श्रीमती कादंबरी प्रशांत वंजारी (वय -34) हिने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिचा दीड वर्षापूर्वी घटस्फोट झाला असून तिच्यावर सुमारे काही दिवसापासून डॉ. .रुपेश धुरी यांच्याकडे उपचार सुरू होते.
सदर घटनेबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनास्थळी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, हवालदार मनोज राऊत व अनिल धुरी यांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक या करीत आहेत.
सावंतवाडीत महिलेने गळफास घेत जीवन संपविले.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


