सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला व कणकवली या चार ठिकाणी आज नगरपरिषद व नगरपंचायतींचे मतदान सुरू आहे. दरम्यान सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत चारही ठिकाणचे मतदान पुढील प्रमाणे झाले आहे.
मतदान टक्केवारी –
सकाळी 7:30 ते 9:30
सावंतवाडी -12.17%
मालवण -15.18%
वेंगुर्ला -10.51%
कणकवली -15.84%


