सावंतवाडी : सगळ्यांना कायम वाटते कि आपलं गाव हे आदर्श गाव आहे. मग कोणत्या आधारावर आपण हे ठरवू शकतो?
रस्ते, आरोग्य, पाणी, महिलांचे प्रश्न, शिक्षण आणि असे अनेक विषय आहेत ज्यातून आपल्या गावाची प्रगती कळते…
तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? कि तुमचा गाव हा आदर्श गाव आहे कि अजून सुधारणेची आपल्या गावात गरज आहे तर मग तुम्ही पुढाकार घ्या आणि बघा तुमच्या गावातील सरपंच, ग्रामसेवक याना काय वाटते ते?
कोकण कला महोत्सव २०२४ ला आपल्या गावाला अभिमानाचा मुकुट मिळवून देण्याची हीच ती संधी.
आदर्श गाव अवॉर्ड 2024 Link :
https://in.kokanngo.org/adarsh-gaon-2024.php
ADVT –



