Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दीपक केसरकरांचा पुन्हा दणदणीत विजय हिच माझ्या वाढदिवसाची खरी भेट.! : राजन पोकळे ; माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे याचे शिवसेना, युवा पदाधिकाऱ्यांकडून अभीष्टचिंतन.!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक राजन पोकळे यांचा वाढदिवस आज शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांना निवडून आणून आपल्याला वाढदिवसाची खरी भेट द्यावी, अशी सदिच्छा वाढदिवसानिमित्त श्री. पोकळे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याजवळ व्यक्त केली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles