Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन हिंगोली येथे संपन्न.!

राज्य अध्यक्ष पदी देविदास बस्वदे तर सरचिटणीस पदी कल्याण लवांडे यांची पुन्हा निवड.

श्री. महादेव लक्ष्मण देसाई यांची राज्य उपाध्यक्ष पदी,  श्रीम. विनयश्री पेडणेकर कोषाध्यक्ष पदी, प्रशांत पारकर यांची राज्य संयुक्तपदी व गुरुदास कुबल,  राजाराम कविटकर यांची संघटक पदी निवड.

सावंतवाडी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन व शिक्षक नायक स्वर्गीय अरुण भाई दोंदे व सुलभाताई यांचा स्मृतिदिन समारंभ कार्यक्रम महावीर भवन हिंगोली येथे ६ आँक्टोबर रोजी संपन्न झाला.
शिक्षक नायक स्व.अरुण दोंदे व स्व. सुलभाताई दोंदे यांच्या स्मृतीस राज्यभरातून आलेल्या संघटना पदाधिकाऱी यांनी अभिवादन केले . विषय नियमक समितीच्या ठरावानुसार माजी राज्याध्यक्ष प्रकाश भाई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार सुरेश भावसार व विश्वनाथ सूर्यवंशी यांची त्रिसदस्यीय निवड समितीने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची पुढील तीन वर्षासाठी राज्य कार्यकारिणीची घोषणा केली यावेळी राज्याध्यक्ष पदी – देविदास बसवदे , राज्य सरचिटणीस- कल्याण लवांडे ,
कार्याध्यक्ष- अण्णाजी आडे,कोषाध्यक्ष – विनयश्री पेडणेकर यांची फेरनिवड करण्यात आली असून
उर्वरित राज्य कार्यकारणी पुढील प्रमाणे-महिला विभाग प्रमुख -उर्मिला बोंडे,वरिष्ठ उपाध्यक्ष – किरण पाटील ,कोकण विभागीय अध्यक्ष.- प्रमोद पाटील,पुणे विभाग – दीपक भुजबळ ,नाशिक विभाग- भगवान पाटील ,अमरावती विभाग- दिगंबर जगताप ,
मराठवाडा विभाग – सुनील हाके ,नागपूर विभाग केशव बुरडे,उपाध्यक्ष-म.ल.देसाई,व्हि.डी .देशमुख, अनिल महाजन,हरिदास घोगरे, विजय मनवर,लालासाहेब मगर,शिवानंद सहारकर ,परमेश्वर बालकुंदे
कार्यालयीन चिटणीस -महेश देशमुख,उपसरचिटणीस- सौ. संध्या ठाकरे
संयुक्त सचिव- रवींद्र काकडे,कृष्णा चिकणे ,विलास आळे, प्रशांत पारकर,सौ.मायाताई चाफले, राजेंद्र निमसे,कु.संगीता पागृत,डी.एस.कोल्हे,दिलीप देवकांबळे ,शुभांगी कचरे
राज्य संघटक- राजा कविटकर
सौ.पद्मशाली डी एम ,शांताराम पाटील ,बाळासाहेब कदम,कांचन कडू,सविता पिसे ,गुरुदास कुबल,सौ.आशाताई झिलपे,
जयवंत काळे, ज्योती कुर्डुणकर ,विजय पंडीत,किशोर चौधरी,संतोष लोहार, हिशोब तपासणीस-लोकेश गायकवाड ,फारुक बेग यांची प्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles