Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

‘त्याला’ हवाय समाजाचा महत्वाचा आधार.! ; ‘ही’ बातमी वाचाच.

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावचा रहिवासी आप्पा महादेव नाईक हा युवक मूत्रपिं- डाच्या आजाराने त्रस्त आहे. डायलिसिस आणि औषधांचा खर्च प्रचंड आहे. त्याचबरोबर किडनी ट्रांसप्लांटचा खर्चही मोठा आहे. दोन लहान मुलं आहेत. घरात कमावत कोणीही नाही, त्यामुळे

जेवढी शक्य आहे तेवढी मदत करावी, असं आवाहन कुटुंबीयांक- डून करण्यात आले आहे. खालील दिलेल्या बँक खात्यावर मदत करावी, असे आवाहन कुटुंबियांनी केले आहे. APPA MAHADEV NAIK BANK OF INDIA ( GOKHIVARE VASAI BRANCH) A/C: NO. 012010100002581 IFSC CODE : BKID 0000131GPAY / PHONE PAY NO : 8390895370

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles