Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

निरवडे येथे २६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा.!

सावंतवाडी : श्री शिलकारी कला क्रिडा सेवा मंडळ निरवडे, भंडारवाडी आयोजित शाळा नं. ३ येथे सत्यनारायण महापूजेनिमित्त २६ जानेवारी रोजी रात्री ८. वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ५००१ रुपये व सन्मानचिन्ह व्दितीय ३००१ व सन्मानचिन्ह तृतीय २००१ व सन्मानचिन्ह इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २५ जानेवारी पर्यत समीर केरकर ८६००३७२८९३ व बाबल मयेकर यांच्याशी संपर्क साधावा.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles