सावंतवाडी : सुधीर भागवत गुरुजी मळगाव तेलीवाडा येथील गणेश मंदिरात १ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता अभिषेक नित्यपूजा,सकाळी ९ वाजता श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० ते ३ वाजता महाप्रसाद तसेच संध्याकाळी स्थानिकांचे भजन व फुगडी कार्यक्रम, रात्री ८ वाजता ह.भ.प.सौ.मृणाल गावंकर प्रभूदेसाई यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे, सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन भागवत गुरुजी यांनी केले आहे.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


