Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

पाळणेकोंड धरणावर माघी गणेश जयंती उत्सव.!

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणावरील श्री गणपती मंदिरात सावंतवाडी नगरपालिका वतीने दरवर्षी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीही शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे, यानिमित्ताने धार्मिक विधी पार पाडल्यानंतर तीर्थप्रसाद व दुपारी महाप्रसाद होईल तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदचे मुख्याधिकारी सागर साळुंखे व प्रांताधिकारी हेमत निकम यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles