सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणावरील श्री गणपती मंदिरात सावंतवाडी नगरपालिका वतीने दरवर्षी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीही शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे, यानिमित्ताने धार्मिक विधी पार पाडल्यानंतर तीर्थप्रसाद व दुपारी महाप्रसाद होईल तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदचे मुख्याधिकारी सागर साळुंखे व प्रांताधिकारी हेमत निकम यांनी केले आहे.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


