- दोडामार्ग : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा – दोडामार्गचे सक्रिय पदाधिकारी, व्हाईस ऑफ मीडियाचे माजी उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग न्यूज चॅनलचे संपादक भूषण सावंत यांचे वडील कै. सुधाकर वसंत सावंत (वय – ६४, रा.आंबेली, ता.दोडामार्ग) यांचे बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२ रोजी पहाटे १.३० वाजता उपचारा दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पत्रकार भूषण सावंत यांना पितृशोक!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


