मुंबई : भारतीय सिनेसृष्टीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रिसद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन झालं आहे. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, शहीद भगतसिंगपासून जाणता राजापर्यंत वैविध्यपूर्ण पात्रांना आपल्या रंगभूषेने अधिक वास्तववादी करणाऱ्या प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक विक्रम गायकवाड यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जातोय. तसेच सिनेसृष्टीला हा मोठा धक्का बसला असल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त केली जातेय. आज (10 मे 2025) दुपारी 4.30 वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Sad News ! – सुप्रिसद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


