दोडामार्ग : तळकट गावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष, नेहमीच सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहिलेले, कोणत्याही विषयावर प्रभावी वकृत्वशैलीतून ठाम मत मांडणारे, स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व श्री. विजयकुमार भिकाजी मराठे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि शेतकरी क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
सहवेदना – सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विजयकुमार मराठे यांचे अल्पशा आजाराने निधन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


